सार्वजनिक मुतारी घरा साठी संघर्ष

Kumari Jamkatan
Posted August 30, 2018 from India

कोरची तालुका place असून दर गुरुवारी आठवडी बाजार भरत्यात. त्यात ७२ गावातील महिला काही खरीदी व काही विक्री करीता दिवस भर बाजारात बसतात. त्यांना लघवीला जाण्यासाठी कुठेच व्यवस्था नव्हत्या हि गोष्ट २००५ ची होय. दिवस भर लघवी थांबवल्या मुळे महिल्यांचा आरोग्यावर विपरीत परिणाम पडत होत्या. ही गोष्ट कोरची तालुक्यातलं महिला संघटनाचे लक्षात आले आणि त्यांनी विचार करून निवेदन तय्यार केला.  बाजाराचा दिवशी वेग वेगळ्या चौकातून बसून १५०० लोकांचे सह्या जमा करून झिल्ला अधिकारी यांना निवेदन दिले. त्यांनी महिलांचे संघटितपणे कामाला प्रोत्साहन दिले आणि हे काम १० दिवसाने पूर्ण होईल असे आश्वासन दिले. या मुळे आज कोरची तालुकेचे ठिकाणी सार्वजनिक मुतारीची व्यवस्था झाली आणि महिलांचे प्रश्न सुटले. महिला मध्ये आत्मविश्वास वाढले.  

Comments 9

Log in or register to post comments
vidyacip
Aug 30, 2018
Aug 30, 2018

महिलांच्या या प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल अभिनंदन. मुतारी ही महत्वाची गरज आहे, पण त्याविषयी बोलले जात नाही, तुम्ही हे धाडस दाखवले

Kumari Jamkatan
Jul 11, 2019
Jul 11, 2019

हो ताई तुमच्या आशिर्वादाने झाले

Jill Langhus
Aug 31, 2018
Aug 31, 2018

हाय कुमारी,
जागतिक पल्स स्वागत आहे :-) आपले पोस्ट सामायिक केल्याबद्दल धन्यवाद. तर, महिलांसाठी सार्वजनिक शौचालय जोडण्यात येईल का हे आपल्याला कधी समजेल? मी याबद्दल अधिक सुनावणी करीत आहे की आपण स्त्रियांना कसे सक्षम बनविता आणि आपले प्रकल्प काय आहेत

Kumari Jamkatan
Aug 31, 2018
Aug 31, 2018

Jlanghusताई मी बचत गट महिला समुहाचे तालुका पातळीवर संघटना तयार केली व त्या संघटना मारफत महिलांच्या आरोग्य शिक्षण अतयाचार आणि सुरक्षितता या विषय हकक आधारित काम करते योजना मानेटरीग वयवसथा मध्ये सुधारणा होणयासाठी संघर्ष सुद्धा करते सार्वजनिक मुतारी घर तयाला दरवाजा पाणी चे वयवसथा महिला व पुऊषाना करिता अलग अलग जागा तयाचा जवळ पास दुकान नको महिला व मुलींना सुरक्षित वाटला पाहिजे याचा साठी मी संघटना मारफत काम करते आता आमहाला जागा व डिझाईन विचारले जातत

Jill Langhus
Aug 31, 2018
Aug 31, 2018

ते अद्भुत आहे :) चांगले काम!

Kaity Van Riper
Mar 08, 2019
Mar 08, 2019

Hi sister

Kumari Jamkatan
Jul 11, 2019
Jul 11, 2019

Hay

SHILPA KASHELKAR
Jul 10, 2019
Jul 10, 2019

Dear Kumari Tai
thanks for raising voice on right to pee, I am also working on this topic. You work is providing strength to me.
regards
Shilpa

Kumari Jamkatan
Jul 11, 2019
Jul 11, 2019

Thanks silpa