कुशावर्त स्टोरी

kushavarta
Posted August 30, 2018 from India

मी कुशावर्त बेले १९८४पासून एक संस्थेंत काम करत होते १४वर्षाचा अनुभव घेऊन १९९६ला संस्था स्थापन केली मी पण हे काम करू शेकते दिनांक ५/७/१९९६ला सकाळी १०वाजता ११महिला नि एकत्र चर्चा केली  २ ५ते १०वर्षांपासून महिलांची संघटना करावी महिला घराच्या बाहेर कशा येतील हे माझ्यासमोर आव्हान होते  ३ माझ्या जिन्दगीमध्ये मी कमी शिकलेली पण माझी मुले शिकली दुसरे म्हणजे १००००महिलांचे  संघटना बचत गटाच्या माध्यमातून उभा राहिले  महिलांच्या सर्वागीण विकासाठी काम करायला मिळाले  खूप सारे शिकायला मिळाले  आणि माझ्या मध्ये खूप सुधारणा झाली 

Comments 2

Log in or register to post comments
Jill Langhus
Aug 31, 2018
Aug 31, 2018

हाय कुशवर्त,
जागतिक पल्समध्ये आपले स्वागत आहे :) आपली समर्थन कथा सामायिक केल्याबद्दल धन्यवाद आपण असे म्हणत आहात की आपण अलीकडे एक स्वयंसेवी संस्था चालविली आहे? मला मिळालेले भाषांतर फार चांगले नव्हते. आपल्याकडून आणखी पोस्ट पाहण्यासाठी उत्सुक आहोत

Adanna
Jan 07
Jan 07

Thank you for sharing Kushavarta.

Cheers,
Adanna