हाय मी महानंदा चव्हाण मी एकल महिला संघटना मधून मराठवाडा मध्ये 13000 हजार महिला सोबत एकल महिलांच्या संपत्ती मध्ये आधिकार.आरोग्य.शिक्षण.उपजीविका .शासकीय योजना .ह्या प्रश्नाला धरून काम करतो पण समाजामध्ये एकल महिलांना मान सन्मान मिळायला पाहिजे .

Mahananda
Posted July 10, 2019 from India

एकल महिला ओको शासकीय योजना की माहिती व आरोग्य ची माहिती देताना

Comments 2

Log in or register to post comments
Kumari Jamkatan
Jul 10
Jul 10

अति महत्त्वाचे कार्य आहे महनंहा तुझी स्वप्न पूर्ण हो

Jill Langhus
Jul 11
Jul 11

Hello Mahananda,

Welcome back:-) Thanks for sharing your photo and post. Please keep up your important, great work!