मी सी आय पी मध्ये आल्यापासू 6 महिन्या मध्ये समुदयामध्ये झाला बदल

Mahananda
Posted July 10, 2019 from India

स्वाती नावाची एक महिला जीच वैवाहिक जीवन खूप छान होत तिला 2 मूल नवरा आहे पण नवऱ्याकडून तिला तुझे दुसऱ्या सोबत शारीरिक संबंध आहेत म्हणून तिला माहेरी आणून सोडले व नवऱ्याने मुलांना स्वतःकडे ठेऊन घेतले ती माहेरी 1 वर्ष राहिली व त्याला तिच्याकडून सोडचिट्टी पाहिजे होती ही केस जेव्हा मला कळाली तेव्हा प्रथम मी स्वाती ला भेटले तीच काय म्हणणे आहे जाणून घेतले तर तिला तिच्या नावऱ्याकडे जायचे होते मुलांच्या सोबत राहायचे होते आणि माहेरची परस्थिती खूप वाईट होती आई तिची एकल महिला होती व तिला सासरी जायच होत म्हणून तिच्या सासर च्या लोकांना माझ्या टीम ला घेऊन भेट घेतली त्यांनी खूप साऱ्या तक्रारी तिच्या सांगितल्या काही गोष्टी त्यांच्या मान्य केल्या व काही गोष्टी मुलीच्या बाजूने मान्य करायला लावल्या व स्वातीला तिच्या सासरी सोडण्यात आले व ती तिच्या नवऱ्या व मुलांमध्ये सध्या खूप खुश आनंदी आहे thanks सी आय पी

Comments 1

Log in or register to post comments
Jill Langhus
Jul 12
Jul 12

Thanks for sharing your post, Mahananda!