Wtf is wrong with teachers?



मी सविता घरात तुन विरोध असताना एकल महिला संघटनेच्या  मदतीने पितृसत्तेला जुगारून भारत पेट्रोल पंपावर माजी व मााझ्या मुलाची उपजीविका भागवण्यासाठी मी काम करत आहे मला समाजाने खूप नाव नाव ठेेेवले की हेेकाम फक्त पुरूष करतात हे बायकाचे काम नाही आसा त्रास झाला पण मी न घाबरत काम सुरू ठेवले

Like this story?
Join World Pulse now to read more inspiring stories and connect with women speaking out across the globe!
Leave a supportive comment to encourage this author
Tell your own story
Explore more stories on topics you care about