Women's rights also human rights.( Economic power)



 मी मालती पन मला आथिैक परीस्थीीमुऴे शिक्षनन घेता आल नाही   पन बचत गटामुऴेे मला सामाजीक क्षेत्रामध्ये काम करन्याची संधी मिळाली 1995ला मी सुरवात केली आणी महीलाच्या प्रशीक्षनात त्यांना भेटता आल तेव्हा लक्षात आल कि महिलांचा गावाच्या विकासामध्ये सहभाग नाही आनी तेव्हाच ठरवल की या प्रश्नावर काम करायच आहे या प्रश्नवरर काम करतांना खुप अडचनी आल्याा सवौत मोठी अडचनन पुरूषांची मानसिकता यावर काम करन्यासाठी बचत गटातुन कजै उपलब्ध करून दिले 



त्यातुन महिला व त्यांच्या परीवाराचा सहभाग वाढला  व त्यांच्या या सहभागाने संघटित गाव व सुखाचा वषौव दिसतोो 

Like this story?
Join World Pulse now to read more inspiring stories and connect with women speaking out across the globe!
Leave a supportive comment to encourage this author
Tell your own story
Explore more stories on topics you care about