रिसोर्स अँड सपोटै सेंटर फॉर डेव्हलपमेनट लोकशाही पुरस्काराने सन्मानित

Malti Sagne
Posted August 12, 2019 from India

राज्य निवडणूक आयोगाकडुन प्रथमच सुरु करण्यात आलेला  लोकशाही पुरस्काराने Rscd  मुंबई या संस्थेला  उपराष्ट्रपती वेकयया नायडु व मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस राज्य निवडणूक आयुक्त जे एस  सहारिया  यांच्या उपस्थितीत ता 27 जुलैला  प्रदान करण्यात आला सावैत्रिक निवडणूका मध्ये महिलाचा सहभाग वाढविण्यासाठी विविध कलपना राबवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भयमुक्त वातावरणत  पारदशि  पध्दतीने  पार पडाव्यात  या कायौमधये उल्लेखनीय कार्य  करणार्‍या संस्थना सदर पुरस्कार देण्यात येतो     संस्थेच्य वतीने हा पुरस्कार rscd चे 

सचांलक भिम रासकर व महिला राजसत्ता आंदोलनाचया राज्य निमंत्रक मालतीताई सगणे  यांनी स्विकारला 

Comments 3

Log in or register to post comments
Jill Langhus
Aug 12
Aug 12

नमस्कार प्रिय मालती,

आपल्या छान बातम्या सामायिक केल्याबद्दल धन्यवाद! आपण हा पुरस्कार मिळविण्यास सक्षम असलेल्या एका महिलेची संस्था आहे का? अभिनंदन!

आशा आहे की आपल्याकडे एक चांगला आठवडा असेल!

Dawn Arteaga
Aug 13
Aug 13

Congratulations Malti! A much deserved award!

Hello, Sister Malti,

Congratulations on your award! We are celebrating with you. May you have more awards in the future! Thank you for sharing!