AM IN LOVE WITH WHAT MAKES ME WHO IAM TO DAY



मी मालतीताई सगणे  महिला राजसत्ता आंदोलन ह्या संघटणेत काम करत आहे तसेच  cip  फेलो म्हणुन पण  आहे पण महिला हि कुठलयाही क्षेत्रात काम करत असली तरी तीचा  संघषै संपत नाही तसेच माझेही झाले मी सामाजिक क्षेत्रात एक बचत गटाची कायैकतौ म्हणून 1995ला एक छोटी सुरवात केली सुरवात म्हणजे कुंटुबात आथिक खुपच अडचनी होतया   पण। मागै सापडत नवहता  त्यातुन काय मागै काढावा या विवंचनेत असतांनाच मला एका संस्थत काम मिळाले मानधन 1000 रु मिळेल असे ते सर बोलले पण मी पहिल्यांदा मी 1000 कमावणार याचा खुप आनंद झाला  पण तिथुन संघषैही सुरु झाला  कि क पण सगळ घरातल करुन  खुपच आओढातान व्हायची पण करायचच हा निधौर ठाम होता तेव्हापासून समाज महिलांचे प्रशन  कळायला लागलं अस वाटायच की आपण बरे आहो आपल्या पेक्षा अधिक प्रमाणात त्रासदायक जिवण महील जगत आहेत काम करायला प्रेरणा मिळत गेली   आणी 2000 साली महिला राजसत्ता आंदोलनाचया संघटणेत सहभागी झाले  या संघटणेत सहभागी महिला व आमचे प्रश्न कोण सोडवेल व प्रश्न कुठवर नयावा लागेल  याच भान आल  पण नवरयाला वाटायचे माझी प्रतिष्ठा कमी होते घरची बाई गावोगावी फिरते आणी मला घर व मुल सांभाळत राहाव लागते दोघात वाद व्हायचे पंधरादिवसात आम्ही एकमेकांशी बोलत नव्हत  पण थोडे पैसे येवु लागले मी स्वता निणैय घ्यायला लागली तेव्ह अस वाटल आज खरया अथौन आपण   माणूस म्हणून जगण्याचे धाडस जे आले ते त्या 1000 रुपये मिळत होते त्यातुन आले असले तरी   रुढि पंरपरेचा त्रास झालाच  पण मी पुढे आल्यामुळे सुरवातीला मी ज्या महिलांन सोबत काम केले  तयांनी ताईनी माघार घेतली नाही म्हणून आता संघटणेत महाराष्ट्रच काम करतात तर आम्ही नाही करू शकत काय हा विचार मी पोहचु शकले याच खुपच समाधान आहे तया महीला काही छोटा व्यवसाय करतात काही नविन स्किल डेव्हलपमेंट करुन आपल्या पायावर उभ्या झाल्य मी स्वता आथीक दुषटया सक्षम झाली टृनर महणुन ही काम करते हे सगळ शक्य झाल ते म्हणजे मी ठाम होते माझी भूमिका मला कळली होती मी माझ्यापासुन केलेली सुरवात आज वटवुक्षासारखी दिसते माझी मेहनत मी केलेला  संघषै  माझ्यसाठी जरी होता पण त्यातून अनेक महिलांना मान सन्मान मिळतो आहे  व त्यांच कुटुंबातील सदस्यांना बायकोचा अभिमान वाटतो यापेक्षा दुसर काय  जस म्हणतात 



 जैसी असावी मुलांची संघटित सेना तैसी असावी महिलांची संघटना सुख दुःख  भावणा प्रगटावया सभा संमेलनी  हि माझी कहाणी बचत सत्तेची कहानी न्यारी प्रत्येक महिला कुटुबात समाजात व राजसततेत भारी

Like this story?
Join World Pulse now to read more inspiring stories and connect with women speaking out across the globe!
Leave a supportive comment to encourage this author
Tell your own story
Explore more stories on topics you care about