20,22 वर्षांत गर्भाशय काढले .ऊसतोड कामगार महिला चे

Manisha Tokle
Posted July 10, 2019 from India

कमी वयात गर्भाशय काढलेल्या महिलां बरोबर बैठक घेतली 6पैकी 4  महिला बैठकिला ऊपस्थीत  होत्या त्यांनी गर्भाशय कशा परिस्थितीत काढलं डॉक्टर  ने गर्भाशय काढण्यासाठी मरणाची भिती दाखवुन घाई केली .जेंव्हा की त्याच वय ऑपरेशन च्या  वेल20,22,26,वर्ष होतं .त्या सर्व ऊसतोड कामगार महिला आहेत.

           या बिड जिल्हयातील  महाराष्ट्र राज्य तील महिलाआहेत.अनेक कमी वयात  गर्भाशय काढलेल्या महीला आहेत. 

 

Comments 4

Log in or register to post comments
Kumari Jamkatan
Jul 10
Jul 10

असे डॉक्टर वर कायदेशीर कारवाई होना चाहिये मणिषाताई हम तुम्हारे साथ है

Jill Langhus
Jul 11
Jul 11

Hi Manisha,

Welcome back:-) Thanks for sharing your lovely photo and concerning post:-( I hope justice gets served for these poor women. What is being done?

ikirimat
Jul 11
Jul 11

Thank you

Hello, Manisha,

I love this photo of you sitting together. I hope you all achieve the goals you set for the empowerment of women in your community. Together, you can! Thank you for sharing!

Related Stories

KUDAKWASHE BLESSED MPIWA
Spiritedsoul