दि. २०/३/२००४ रोजी मी जेव्हां विधवा झाले ,तो दिवस माझा साठी भयानक होता , कारण मी ऐकल होत की विधवेच जीवन खुप कठीण असतं आणि ते तसंच सुरू झालं मी माझी संस्था चालवायचे ठरवले तरी मला खूप अडचणी येऊ लागल्या कोणतीही व्यक्ती मला स्वार्था शिवाय मदत केली नाही. मग मी ठरवलं की आपण तरी कसे ही हे निभावलं पण आपल्या सारख्या किती तरी महिला आहेत की त्यांना मदतीची गरज आहे मग मी एकट्या राहणाऱ्या महिला साठी काम सुरु केले आणि ते तसंच सुरू आहे आजही
Dear Minakshi
you are great leader ....and you have capacity to lead single women movement.
हाय मिनाक्षीब,
जागतिक पल्स स्वागत आहे :-) आपले पोस्ट सामायिक केल्याबद्दल धन्यवाद. मी आपल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी कशा प्रकारे मदत करतो याबद्दल अधिक जाणून घेण्यास उत्सुक आहे.
Hāya minākṣība,