हिमोग्लोबीन चे प्रमाण वाढावे यासाठी महिलांनी आहारात पारंपरिक खाद्द पदार्थ सेवन करण्याचा घेतला निर्णय

Nanda Gaikwad
Posted July 19, 2019 from India
पारंपरिक खाद्यपदार्थ करून त्याचे ज्ञान इतरांना देण्यासाठी केले कार्यक्रमाचे आयोजन

आहारातून पारंपरिक पदार्थन नाहीसे  झाल्याने दिवसेंदिवस महिलांचे आरोग्य धोक्यात येत आहै  वाढत्या महागाईमुळे लोकांना कूटूंबाला पुरेल इतके सकस अन्न खरेदी करणे कठीण झाले आहे आणि याचा परिणाम महिला वर होत असुन त्यांचे हिमोग्लोबिन कमी होत असल्याने त्यांना अनेक   आरोग्य समस्या ना तोंड द्यावे लागत आहे  त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी महिलांनी  पुर्वचे पारंपरिक  पदार्थ आहारात आणण्यचा निर्णय घेतला व पारंपरिक ज्ञान पूढील पिढीला देण्याचे काम हाती घेतले

Comments 5

Log in or register to post comments
Jill Langhus
Aug 16
Aug 16

हाय नंदा,

आपली कथा सामायिक केल्याबद्दल धन्यवाद. मग महिला आहार सुधारण्यासाठी काय करत आहेत?

Nanda Gaikwad
Aug 17
Aug 17

आहारात महिला आता पारंपरिक पदार्थ घेत आहेत .आपण हे जाणून घेत आहात त्या बदल आपले आभार

Jill Langhus
Aug 17
Aug 17

मी पाहतो :-) आशा आहे की आपण एक चांगला शनिवार व रविवार येत आहात!

Nanda Gaikwad
Aug 17
Aug 17

आपण माझे काम जाणुन घेता मला खूप छान वाटले

Jill Langhus
Aug 17
Aug 17

ऐकून छान, प्रिय!

Related Stories