Lurambi Youth Resource Centre



बदलते निसर्ग चक्र , रासायनिक खतांमुळे होणारा शेतीचा ऱ्हास याचा मानवी शरीरावर व शेतीतील मातीवर होणारा दुष्परिणाम तसेच शेतकऱ्यांचा उत्पन्न खर्च जास्त व मिळणारे कमी उत्पन्न यातुन होणाऱ्या शेतकरी आत्महत्या व उध्दवस्त होणारे कुटुंब या सर्व बाबींचा विचार करून या गोष्टी टाळून कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळावे  मानवी आरोग्य व शेतीचे आरोग्य चांगले राहावे यासाठी रेणाखळी ता. पाथरी जि .परभणी येथील महिलांनी नंदा गायकवाड यांच्या मार्गदर्शनातून मिश्र व पारंपरिक पध्दतीने शेती करण्याचा निर्धार केला व पन्नास एकर शेती ही पारंपरिक पध्दतीने करून शाश्वत उपजिवीकेसाठी शाश्वत शेतीचा पर्याय स्वीकारून शाश्वत उपजिवीका निर्माण करण्यास पुढाकार घेऊन सेंद्रिय मालाची निर्मिती करुन सेंद्रिय मालाची बाजारपेठ शोधून उत्पादन खर्च कमी करून कमी खर्चात अधिक उत्पन्न घेऊन, आर्थिक विकासाकडे वाटचाल केली.

Like this story?
Join World Pulse now to read more inspiring stories and connect with women speaking out across the globe!
Leave a supportive comment to encourage this author
Tell your own story
Explore more stories on topics you care about